बंद

    दरपत्रक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह -कारखाना- रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम-कच्चामाल.-Update

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    दरपत्रक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह -कारखाना- रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम-कच्चामाल.-Update

    नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथली कारागृह उद्योगातील रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम विभागास सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे कच्चा माल खरेदीकरिता दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    30/10/2025 01/11/2030 पहा (2 MB)