न्यायविभागाशी संबंधित विविक्षिक कामकाजासाठी सेवानिवृत्त अधिकारी (राजपत्रित व अराजपत्रीत गट ब) यांची करार पध्दतीने नियुक्ती करावयाची आहे.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| न्यायविभागाशी संबंधित विविक्षिक कामकाजासाठी सेवानिवृत्त अधिकारी (राजपत्रित व अराजपत्रीत गट ब) यांची करार पध्दतीने नियुक्ती करावयाची आहे. | न्यायविभागाशी संबंधित विविक्षिक कामकाजासाठी सेवानिवृत्त अधिकारी (राजपत्रित व अराजपत्रीत गट ब) यांची शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र सीबीई १५२५/प्र क्र ३७/आस्थामं (का १३), दिनांक १०.६.२०२५ मधील अटी शर्ती नुसार करार पध्दतीने नियुक्ती करावयाची आहे. |
01/10/2026 | 01/11/2031 | पहा (836 KB) |