दृष्टी
- गुन्हेगारात सुधारणा करणे.
- पुर्नवस्नासाठी कौशल्ययुक्त प्रशिक्षण देणे.
- कैद्यांचे पुर्नवसन करणे.
ध्येय
- काराग्रुह / तुरुंग ही संज्ञा बदलुन त्यऐवजी सुधार्ग्रुहे असे नामकरन करणे.
- अधिक खुली काराग्रुहे निर्मान करणे.
- महिलासाठी खुली काराग्रुहे स्थापन करणे.
- काराग्रुहातुन सुटल्यानंतर कैद्यांच्या पुर्ंवसनाच्या द्रुष्टिने काराग्रुहात रोजगाराच्या आवश्यक संधी उपलब्ध करुण देणे.
- कैद्यांच्या मुलांसाठी कार्यक्रम राबविणे.
- काराग्रुह प्रशासनात पुर्णतः बदल करणे.
- काराग्रुह स्वंयसिध्द बनविणे.
- कारागृह विभाग-पोलीस विभाग-न्याय विभाग यांचे मध्ये उत्तम समन्वय ठेवणे.
- न्यायाधीन बंदी व शिक्षाधीन बंदी यांचे मध्ये कौशल्य विकसित करणे.
- कारागृह मुख्यालय,विभागीय कार्यालय, मध्यवर्ती कारागृहे येथे दक्षता पथक स्थापन करणे.
- कारागृहात राबविलेले जाणारे विविध सुधारसेवा उपक्रम यांचा बंदी सुधारणेवर होणारा परिणाम यांचा स्वतंत्र संस्थे मार्फत अभ्यास करणे.
- बदलत्या आधुनिक गुन्हेगारी नुसार कारागृहे अधिक सुसज्ज व सुरक्षित ठेवणे.