दरपत्रक -कोल्हापूर जिल्हा कारागृह -भिशी विभागासाठी पिटाची गिरण/आटा चक्की तसेच ग्रायडींग मशीन.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
दरपत्रक -कोल्हापूर जिल्हा कारागृह -भिशी विभागासाठी पिटाची गिरण/आटा चक्की तसेच ग्रायडींग मशीन. | कोल्हापूर जिल्हा कारागृह (शहर) या संस्थेतील भिशी विभागासाठी सन 2025-26- या वित्तीय वर्षामध्ये कारागृहातील न्यायाधीन बंद्यांना दैनंदिन आहाराकरीता लागणारा गव्हाचा आटा दळण्याकरीता आवश्यक असणारी पिटाची गिरण/आटा चक्की तसेच जेवण बनविण्याकरीता लागणारा ओला मसाला व खडा मसालाचे वाटप करण्याकरीता ग्रायडींग मशीन खरेदी करणेचो आवश्यकता आहे. |
06/10/2025 | 01/10/2027 | पहा (1 MB) |