दरपत्रक – मुख्यालय- कारागृह उद्योग – सनदी लेखापाल सेवा.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
दरपत्रक – मुख्यालय- कारागृह उद्योग – सनदी लेखापाल सेवा. | कारागृह उद्योग विभागाकरीता शासनाकडून प्राप्त अनुदाने, झालेले उत्पादन तसेच महसूल प्राप्ती यांचे सनदी लेखापालामार्फत (Chartered Accountant) लेखांकन करणे आवश्यक आहे. सदर कार्यवाहीसाठी सनदी लेखापाल (Chartered Accountant) यांची सेवा घेण्यास स्थानिक बाजारातून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. |
06/10/2025 | 01/10/2027 | पहा (2 MB) |