बंद

    निविदा

    निविदा
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    37 सुचना- सांगली जिल्हा कारागृह -भंगार साहित्य/सामानाची – आयोजीत ई-लिलावामध्ये स्पर्धात्मक पध्दतीने ई-प्रक्रियाबाबत. 24/02/2026 28/02/2030 पहा (507 KB)
    38 सुचना- सातारा जिल्हा कारागृह -भंगार साहित्य/सामानाची – आयोजीत ई-लिलावामध्ये स्पर्धात्मक पध्दतीने ई-प्रक्रियाबाबत. 24/02/2026 28/02/2030 पहा (299 KB)
    39 सुचना- भंडारा जिल्हा कारागृह -भंगार साहित्य/सामानाची – आयोजीत ई-लिलावामध्ये स्पर्धात्मक पध्दतीने ई-प्रक्रियाबाबत. 24/02/2026 28/02/2030 पहा (3 MB)
    40 सुचना- मुंबई मध्यवर्ती कारागृह -भंगार साहित्य/सामानाची – आयोजीत ई-लिलावामध्ये स्पर्धात्मक पध्दतीने ई-प्रक्रियाबाबत. 24/02/2026 28/02/2030 पहा (8 MB)
    41 सुचना- छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह -भंगार साहित्य/सामानाची – आयोजीत ई-लिलावामध्ये स्पर्धात्मक पध्दतीने ई-प्रक्रियाबाबत 24/02/2026 28/02/2030 पहा (1 MB)
    42 सुचना- मुंबई मध्यवर्ती कारागृह -भंगार साहित्य/सामानाची – आयोजीत ई-लिलावामध्ये स्पर्धात्मक पध्दतीने ई-प्रक्रियाबाबत.

    सुचना- मुंबई मध्यवर्ती कारागृह भंगार साहित्य/सामानाची – आयोजीत ई-लिलावामध्ये स्पर्धात्मक पध्दतीने ई-प्रक्रियाबाबत.

    10/02/2026 28/02/2035 पहा (7 MB)
    43 दरपत्रक सूचना – येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील कारागृह उद्योगातील शिवणकाम विभाग विभागाने सन २०२५-२६ या वित्तिय वर्षाकरिता मागणी केलेल्या आवश्यक कच्च्या मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    दरपत्रक सूचना – कारागृह उद्योग शिवणकाम विभाग

    येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथील कारागृह उद्योगातील शिवणकाम विभाग विभागाने सन २०२५-२०२६ या वित्तिय वर्षाकरिता मागणी केलेल्या खालीलप्रमाणे आवश्यक कच्च्या मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    09/12/2025 31/12/2030 पहा (1 MB)
    44 दरपत्रक सूचना – येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यथील कारागृह उद्योगातील बेकरी विभागाकरीता सन २०२५-२०२६ या वित्तिय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या कच्चा मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    दरपत्रक सूचना – कारागृह उद्योग बेकरी विभाग

    येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यथील कारागृह उद्योगातील बेकरी विभागाकरीता सन २०२५-२०२६ या वित्तिय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे कच्चा मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    09/12/2025 31/12/2030 पहा (2 MB)
    45 जाहीर ई-निविदा – जळगांव जिल्हा कारागृह वर्ग-२ – अंतर्गत दुय्यम कारागृह, भुसावळ येथील बंदयांना भोजन ठेका.

    जळगांव जिल्हा कारागृह वर्ग-२ अंतर्गत दुय्यम कारागृह, भुसावळ येथील बंदयांना भोजन पुरवठा करणे.
    (दिनांक ०१ जानेवारी २०२६ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२६)

    पहा (5 MB)
    46 दरपत्रक सूचना -येरवडा मध्यवर्ती कारागृह – कारागृह उद्योग – सुतारकाम विभाग

    येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथील कारागृह उद्योगातील सुतारकाम विभाग विभागाने सन २०२५-२०२६ या वित्तिय वर्षाकरिता मागणी केलेल्या आवश्यक कच्च्या मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    25/11/2025 30/11/2030 पहा (356 KB)
    47 दरपत्रक Update – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह -कारखाना- रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम-कच्चामाल.-Update

    नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथली कारागृह उद्योगातील रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम विभागास सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे कच्चा माल खरेदीकरिता दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    30/10/2025 01/11/2030 पहा (2 MB)
    48 दरपत्रक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह -कारखाना- रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम-कच्चामाल.

    दरपत्रक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह -कारखाना- रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम-कच्चामाल.

    30/10/2025 31/10/2028 पहा (2 MB)

    संग्रहित