बंद

    निविदा

    निविदा
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    49 लिलाव सूचना -येरवडा मध्यवर्ती कारागृह 06/10/2025 01/10/2027 पहा (3 KB)
    50 दरपत्रक -कोल्हापूर जिल्हा कारागृह -भिशी विभागासाठी पिटाची गिरण/आटा चक्की तसेच ग्रायडींग मशीन.

    कोल्हापूर जिल्हा कारागृह (शहर) या संस्थेतील भिशी विभागासाठी सन 2025-26- या वित्तीय वर्षामध्ये कारागृहातील न्यायाधीन बंद्यांना दैनंदिन आहाराकरीता लागणारा गव्हाचा आटा दळण्याकरीता आवश्यक असणारी पिटाची गिरण/आटा चक्की तसेच जेवण बनविण्याकरीता लागणारा ओला मसाला व खडा मसालाचे वाटप करण्याकरीता ग्रायडींग मशीन खरेदी करणेचो आवश्यकता आहे.

    06/10/2025 01/10/2027 पहा (1 MB)
    51 दरपत्रक – मुख्यालय- कारागृह उद्योग – सनदी लेखापाल सेवा.

    कारागृह उद्योग विभागाकरीता शासनाकडून प्राप्त अनुदाने, झालेले उत्पादन तसेच महसूल प्राप्ती यांचे सनदी लेखापालामार्फत (Chartered Accountant) लेखांकन करणे आवश्यक आहे. सदर कार्यवाहीसाठी सनदी लेखापाल (Chartered Accountant) यांची सेवा घेण्यास स्थानिक बाजारातून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

    06/10/2025 01/10/2027 पहा (2 MB)
    52 दरपत्रक –अमरावती मध्यवर्ती कारागृह-इल.ई.डी. विभागाकरीता वस्तूंचे कच्चा माल 27/09/2025 01/10/2035 पहा (1 MB)
    53 सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एल.ई.डी विभागाकरता वस्तूंचे दरपत्रक देण्याबाबत.

    सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता एल.ई.डी विभागाकरता वस्तूंचे दरपत्रक देण्याबाबत.
    Nivida 29.09.2025

    29/09/2025 01/09/2030 पहा (1 MB)
    54 दरपत्रक – ठाणे मध्यवर्ती कारागृह-दुसरी मुदतवाढ- तलाव मच्छिमार ठेका 05/08/2025 05/08/2030 पहा (48 KB)
    55 दरपत्रक- येरवडा मध्यवर्ती कारागृह-कागदपत्र 25/07/2025 25/07/2030 पहा (584 KB)
    56 दरपत्रक – येरवडा मध्यवर्ती कारागृह-विणकाम विभाग 25/07/2025 25/07/2030 पहा (572 KB)
    57 दरपत्रक – येरवडा मध्यवर्ती कारागृह-रंगकाम विभाग 25/07/2025 25/07/2030 पहा (356 KB)
    58 दरपत्रक – ठाणे मध्यवर्ती कारागृह-पहिली मुदतवाढ- तलाव मच्छिमार ठेका 25/07/2025 25/07/2030 पहा (43 KB)
    59 दरपत्रक सूचना – कारागृह उद्योग – बाहेरील इस्त्री (लॉन्ड्री) विभाग 06/05/2025 31/05/2027 पहा (99 KB)
    60 दरपत्रक सूचना कारागृह उद्योग बेकरी विभाग 06/05/2025 31/05/2027 पहा (87 KB)

    संग्रहित