निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| दरपत्रक Update – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह -कारखाना- रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम-कच्चामाल.-Update | नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथली कारागृह उद्योगातील रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम विभागास सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे कच्चा माल खरेदीकरिता दरपत्रके मागविण्यात येत आहेत. |
30/10/2025 | 01/11/2030 |
पहा (2 MB) डाउनलोड |
| दरपत्रक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह -कारखाना- रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम-कच्चामाल. | दरपत्रक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह -कारखाना- रसायन, बेकरी, शिवणकाम व लोहारकाम-कच्चामाल. |
30/10/2025 | 31/10/2028 |
पहा (2 MB) डाउनलोड |
| लिलाव सूचना -येरवडा मध्यवर्ती कारागृह | 06/10/2025 | 01/10/2027 |
पहा (3 KB) डाउनलोड |
|
| दरपत्रक -कोल्हापूर जिल्हा कारागृह -भिशी विभागासाठी पिटाची गिरण/आटा चक्की तसेच ग्रायडींग मशीन. | कोल्हापूर जिल्हा कारागृह (शहर) या संस्थेतील भिशी विभागासाठी सन 2025-26- या वित्तीय वर्षामध्ये कारागृहातील न्यायाधीन बंद्यांना दैनंदिन आहाराकरीता लागणारा गव्हाचा आटा दळण्याकरीता आवश्यक असणारी पिटाची गिरण/आटा चक्की तसेच जेवण बनविण्याकरीता लागणारा ओला मसाला व खडा मसालाचे वाटप करण्याकरीता ग्रायडींग मशीन खरेदी करणेचो आवश्यकता आहे. |
06/10/2025 | 01/10/2027 |
पहा (1 MB) डाउनलोड |
| दरपत्रक – मुख्यालय- कारागृह उद्योग – सनदी लेखापाल सेवा. | कारागृह उद्योग विभागाकरीता शासनाकडून प्राप्त अनुदाने, झालेले उत्पादन तसेच महसूल प्राप्ती यांचे सनदी लेखापालामार्फत (Chartered Accountant) लेखांकन करणे आवश्यक आहे. सदर कार्यवाहीसाठी सनदी लेखापाल (Chartered Accountant) यांची सेवा घेण्यास स्थानिक बाजारातून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. |
06/10/2025 | 01/10/2027 |
पहा (2 MB) डाउनलोड |
| दरपत्रक –अमरावती मध्यवर्ती कारागृह-इल.ई.डी. विभागाकरीता वस्तूंचे कच्चा माल | 27/09/2025 | 01/10/2035 |
पहा (1 MB) डाउनलोड |
|
| दरपत्रक- येरवडा मध्यवर्ती कारागृह- सुतारकाम विभाग | येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथील कारागृह उद्योगातील सुतारकाम विभागाकरता सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागवण्यात येत आहेत. |
29/09/2025 | 29/12/2025 |
पहा (156 KB) डाउनलोड |
| दरपत्रक- येरवडा मध्यवर्ती कारागृह- शिवणकाम विभाग | येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथील कारागृह उद्योगातील शिवणकाम विभागाकरता सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागवण्यात येत आहेत. |
29/09/2025 | 29/12/2025 |
पहा (462 KB) डाउनलोड |
| दरपत्रक – येरवडा मध्यवर्ती कारागृह – कागदकाम विभाग | येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथील कारागृह उद्योगातील कागदकाम विभागाकरता सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागवण्यात येत आहेत. |
29/09/2025 | 29/12/2025 |
पहा (404 KB) डाउनलोड |
| दरपत्रक – येरवडा मध्यवर्ती कारागृह – चर्मकला विभाग | येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथील कारागृह उद्योगातील चर्मकला विभागाकरिता दिवाळी मेळाव्यासाठी सन 2025 26 या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागवण्यात येत आहेत. |
29/09/2025 | 29/12/2025 |
पहा (137 KB) डाउनलोड |
| दरपत्रक – येरवडा मध्यवर्ती कारागृह – बेकरी विभाग | येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथील कारागृह उद्योगातील बेकरी विभागाकरता सन 2025-bakery quotation 26 या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी दरपत्रके मागवण्यात येत आहेत. |
29/09/2025 | 29/12/2025 |
पहा (390 KB) डाउनलोड |
| सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एल.ई.डी विभागाकरता वस्तूंचे दरपत्रक देण्याबाबत. | सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता एल.ई.डी विभागाकरता वस्तूंचे दरपत्रक देण्याबाबत. |
29/09/2025 | 01/09/2030 |
पहा (1 MB) डाउनलोड |
संग्रहित