महाराष्ट्रातील कारागृहन विषयी

दस्तऐवज
TitleDateFile TypeFile Size(KB)View
1   Glorious History of Yerwada Central Prison 12/08/2022 पी डी फ 1952 DownLoadGlorious History of Yerwada Central Prison डाऊनलोड

माहिती

महाराष्ट्र तुरूंग विभागात ९ मध्यवर्ती तुरूंग, 31 जिल्हा तुरूंग, 19 खुले तुरूंग,१ खुली वसाहत आणि १७२ उप-तुरूंगांचा समावेश होतो.पुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र तुरूंग आहे. पुणे अकोलामध्ये महिलांसाठी खुले तुरूंग आहे. महाराष्ट्र तुरूंग विभागाचे मुख्यालय पुण्यात असून राज्य प्रशिक्षण केंद्र पुण्यात येरवडा येथे आहे.तुरूंग विभाग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासोबत काम करतो.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या तुरूंगांमध्ये अधिक बराकी बांधायचे कामही सुरू आहे. नवीन तुरूंग आणि बराकी बांधायचे तसेच आधीच्या तुरूंग परिसरातील बांधकामाच्या दुरूस्तीचे काम, सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन निधी उभारते. तुरूंगात राहणाऱ्यांसाठी सध्याच्या सुविधा आणि सुखसोयी वाढवण्यासाठी राज्य तुरूंग विभागाला तेराव्या वित्त आयोगाकडून निधी प्राप्त झाला आहे.

video game crashx football edition live soccer games 2025 slot 21 thor lightning ways bonus buy games carnival bonanza live dealer baccarat strategy calcio live match results video game thunder evobingo express book of easter piggy bank bonus buy games sugar rush fever atalanta juventus egyptian rebirth ii frozen flames slot story of the little mermaid betfair casino slot luar negeri gacor 2024 lazawin water tiger live soccer matches sky piggies bonus buy games east london boys asgardian rising slot queen of aztec lazawin elk slot demo slot hottest 666 slot fruity candy lazawin hack slot spaceman video game dragon ball OK sport