श्रीमती मीरा चड्ढा बोरवणकर
श्रीमती मीरा चड्ढा बोरवणकर
अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक

महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, आपले स्वागत करीत आहेत

महाराष्ट्र कारागृह विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, ३० जिल्हा कारागृहे, ११ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ उप- कारागृहांचा समावेश होतो.
पुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. पुण्यात महिलांसाठी एक खुले कारागृह आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय पुण्यात असून राज्य प्रशिक्षण केंद्र पुण्यात येरवडा येथे आहे. कारागृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासोबत काम करतो. ... . ...