तक्रार नोंदणी

तक्रार नोंदणी

  • जर आपणास, कारागृह प्रशासन अथवा भ्रष्ट प्रणाली बाबत तक्रार दाखल करायची असल्यास,  igoffice.vig-mh@gov.in या इ-मेल वर सादर करावी.

 

  • तक्रारकर्त्याने आपले नाव, पत्ता व भ्रमनध्वनी क्रमांकाची अचुक माहिती  द्यावी, अन्यथा तक्रारीची दखल घेण्यात येणार नाही.